SSC Exam Result : दुःखाचा डोंगर पचवून ऋषिकेशचे यश; वडिलांच्या निधनानंतर शाळेचा पाठिंबा; दहावीत ७९ टक्के गुण

वडिलांच्या अपघाती निधनामुळे कोलमडून गेलेल्या ऋषिकेश लांडगे याने शिक्षकांच्या समुपदेशनानंतर दहावीचा शेवटचा पेपर दिला.
Rushikesh Landage

Rushikesh Landage

sakal

Updated on

कोथरूड - वडिलांच्या अपघाती निधनामुळे कोलमडून गेलेल्या ऋषिकेश लांडगे याने शिक्षकांच्या समुपदेशनानंतर दहावीचा शेवटचा पेपर दिला. त्याने प्रतिकूल परिस्थितीत ७९ टक्के गुण मिळवून वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com