पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या दहावी-बारावीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र (हॉल तिकीट) गुरुवारपासून (ता. १२) उपलब्ध होणार आहेत. ही प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या’ या संकेतस्थळावर गुरुवारपासून उपलब्ध होतील.