Narayangaon ST Stop: एसटी बस थांबा वादामुळे नारायणगाव-मंचर विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय; मोफत प्रवास योजनेवर पाणी

एसटी बस चालक-वाहकांच्या मनमानीमुळे कृषी विज्ञान केंद्र थांबा वाळीत; परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना उन्हात एक किलोमीटर पायपीट, मोफत पास योजनेचाही लाभ मुकला
ST Bus

Commuter Crisis: Student Protests Against Stoppage Violations at Agricultural Science Centre Stop

esakal
Updated on

नारायणगाव : नारायणगाव बसस्थानकातून मंचर कडे जाणाऱ्या व मंचर बसस्थानकातून नारायणगावकडे येणाऱ्या एस.टी बस नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र ( शेळी फार्म) येथील बस थांबा येथे थांबत नसल्याने येथील ग्रामोन्नती मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तसेच कृषी व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com