

Pune Christmas Celebration
sakal
पुणे : शहरातील एक महत्त्वाचा धार्मिक व ऐतिहासिक ठेवा म्हणून ओळखले जाणारे कॅम्प भागातील सेंट मॅथ्युज मराठी चर्च सज्ज झाले असून, प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.