Pune Kothrud theatre delay: कोथरूडमधील बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह १२ वर्षांपासून रखडले; भित्तीचित्रांसाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च मंजूर

कोथरूडमधील बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृहाचे काम १२ वर्षांपासून रखडलेले; उद्घाटनाची तारीख अद्यापही अनिश्चित, मात्र भित्तीचित्रांसाठी ६९ लाखांचा खर्च मंजूर
Delay in construction of Balnatyagriha in Kothrud, Pune

Delay in construction of Balnatyagriha in Kothrud, Pune

Sakal

Updated on

पुणे : कोथरूड येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने बालनाट्यगृह उभारले जात आहे. गेल्या तब्बल १२ वर्षापासून येथे काम सुरु असून, कधी राजकीय कुरघोड्यांचे ‘नाटक’ तर कधी प्रशासकीय दिरंगाईमुळे येथे काम रखडले आहे. त्यातच आता या ठिकाणी ६८.९५ लाख रुपयांच्या भित्तीचित्र लावण्यासाठीच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. हे नाट्यगृह कधी सुरु होणार याचे उत्तर स्थायी समिती अध्यक्षांना देता आले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com