वाघोली - पहलगाम हल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील महिलांना सरकार नोकरी देईल. महिला म्हणून त्यांना व्यवसायासाठी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करू. येत्या दोन तीन दिवसात त्यांना मदतीचे धनादेशही दिले जातील. अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.