
पुणे : स्टॅनली लाइफस्टाइल्स लिमिटेड, भारतातील आघाडीचा लक्झरी फर्निचर ब्रँडने पुण्यात आपला पहिला विस्तृत 12,000 चौरस फूट स्टॅनली लिव्हिंग स्टोअर सुरू केला आहे. हे भारतातील वाढत्या प्रीमियम आणि लक्झरी होम सोल्यूशन्स बाजारपेठेतील त्यांच्या आक्रमक विस्तार धोरणाला बळकटी देणारे आहे.