Pune News : समाविष्ट २३ गावांचे अधिकार महापालिकेकडे; ‘पीएमआरडीए’तून गावे वगळण्याचा राज्य सरकारचा निर्णय

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखडा रद्द झाल्याने समाविष्ट २३ गावे प्राधिकरणाच्या हद्दीतून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

sakal

Updated on

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखडा रद्द झाल्याने २३ गावे प्राधिकरणाच्या हद्दीतून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या गावातील बांधकाम परवानगीचे अधिकार नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेस देण्याबाबतचा आदेश नगरविकास खात्याचे उपसचिव प्रणव कर्पे यांनी काढला आहे. त्यामुळे या गावांतील विकासाला आता चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com