Pune News: भोर येथे उभारणार शंभूराजेंचा पुतळा; सर्वसाधारण सभेत ठराव, नवीन व्यापारी संकुलाची जागा निश्चित!

Development projects in Bhor Town Maharashtra: भोर एसटी स्टँडवरील नवीन व्यापारी संकुलाला ‘श्री छत्रपती संभाजी महाराज’ नाव, अश्वारूढ पुतळा उभारणीसह रामबाग येथील जलतरण तलावाला ‘राजमाता जिजाऊ’ नाव देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर
Bhor Civic Body Clears Sambhaji Maharaj Statue Proposal, Finalises Commercial Complex Location

Bhor Civic Body Clears Sambhaji Maharaj Statue Proposal, Finalises Commercial Complex Location

sakal

Updated on

भोर: भोर एसटी स्टँडवरील नवीन व्यापारी संकुलाचे श्री छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करून तेथे छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. याशिवाय नगरपालिकेच्या रामबाग येथील नवीन जलतरण तलावास राजमाता जिजाऊ जलतरण तलाव असे नामकरण करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. २५) नगरपालिकेच्या नवीन कार्यकारणीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत याविषयीचे ठराव मंजूर करण्यात आले, अशी माहिती उपनगराध्यक्षा ॲड. जयश्री शिंदे व भाजपचे गटनेते अमित सागळे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com