Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर गुंडगिरीचा माज; किरकोळ कारणांवरून हाणामारी, कोयत्याने वार करण्याचे प्रकार वाढले
Pune News: रस्त्यावर थोडा धक्का लागला, वाहनाला खरचटले किंवा नजरेचा कटाक्ष झाला...अशा किरकोळ कारणांवरून हाणामारी, कोयत्याने वार, सोनसाखळ्या हिसकावणे अशा ‘स्ट्रीट क्राइम’च्या घटना वाढत आहेत.
पुणे : रस्त्यावर थोडा धक्का लागला, वाहनाला खरचटले किंवा नजरेचा कटाक्ष झाला...अशा किरकोळ कारणांवरून हाणामारी, कोयत्याने वार, सोनसाखळ्या हिसकावणे अशा ‘स्ट्रीट क्राइम’च्या घटना वाढत आहेत.