streetlight
sakal
पुणे - तरुणी, महिलांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने पुढचे पाऊल टाकले आहे. विविध प्रकारच्या गंभीर घटना व गैरप्रकार टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, अंधार असणाऱ्या जागा व निर्जन स्थळांवर (ब्लॅक स्पॉट) पथदिवे बसवून संबंधित परिसर प्रकाशमान करण्यावर भर दिला जात आहे.