

Civic Body to Act Tough on Indrayani Polluters, Says Mayor
Sakal
पिंपरी: इंद्रायणी नदीत पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतून सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि पर्यावरणास हानिकारक घटक नदीत मिसळण्यास जबाबदार असलेल्या संबंधित कंपन्या व संस्थांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापौर रवी लांडगे यांनी दिला.