

Government Urged to Ensure Harsh Action in Minor Girl Assault Case
sakal
पुणे : पर्वती परिसरात स्वतःच्या नऊवर्षीय नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या घटनेतील एका साठवर्षीय व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.