crackers
sakal
पुणे - दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषणावर नियंत्रण राहावे, यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली जाहीर केली आहे.
या नियमांनुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.