कात्रज - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी कडक भूमिका घेणार असल्याचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले. भूसंपादन करण्यासाठी किती जागा आवश्यक आहे आणि किती जागा ताब्यात आली आहे याचा आढावा घेत कामाला गती देण्याच्या सूचना पदाधिकऱ्यांना दिल्या.