पुणे - गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून मानाचे गणपती आणि इतर काही महत्त्वाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत दिली.