naval kishor ram
Sakal
पुणे - ‘महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झालेली आहे. कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी.
आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तत्काळ कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत,’ असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिका निवडणुकीसाठी नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिले.