राहू : बारावी परीक्षेत (HSC Result) कमी गुण मिळाल्यामुळे राहू नजीक सोनवणे मळा (ता. दौंड) येथील हर्षदा बबन पवार (वय १७) या विद्यार्थिनीने (Student) राहत्या घरात साडीच्या सहाय्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार (ता. ५) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला.