
Maharashtra Schools
Sakal
पिंपरी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना माहिती नोंदविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पण, दुसरीकडे ‘सरल विद्यार्थी सुरक्षा’ पोर्टल बंद असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. मग माहिती भरायची कशी? असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.