

AAC Fine Arts CET
sakal
पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या एएसी (कला शिक्षण- फाइन आर्ट्स) मधील रेखा व रंगकला, शिल्पकला, वस्त्रकला, मातकाम, अंतर्गत गृहसजावट, धातुकला, उपयोजित कला या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीस सुरवात झाली आहे. ही नोंदणी तीन मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.