MBA Learning Fatigue: अभ्यासाचा कंटाळा की 'लर्निंग फॅटीग'? MBA विद्यार्थ्यांसाठी मानसिक थकवा टाळण्याचे प्रभावी उपाय

How MBA students can overcome learning fatigue effectively: MBA विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या ‘लर्निंग फॅटीग’मागची कारणे, त्याचा अभ्यासावर होणारा परिणाम आणि स्मार्ट स्टडी, ब्रेक्स, पीअर लर्निंगसारख्या उपायांनी मानसिक थकवा कसा कमी करता येतो याचा सखोल वेध
“Learning Fatigue Explained: Practical Tips for MBA Students to Stay Focused”

“Learning Fatigue Explained: Practical Tips for MBA Students to Stay Focused”

esakal

Updated on

पुणे: MBA विद्यार्थ्याचा दिवस केवळ लेक्चर्सपुरता मर्यादित नसून, त्यानंतर असाइनमेंट्स, केस स्टडीज, विविध प्रमाणपत्रे (Certifications) आणि प्लेसमेंटची तयारी अशा अनेक कामांचा डोंगर त्यांच्यासमोर असतो. सततच्या या मानसिक श्रमामुळे हळूहळू मेंदू थकतो. नवीन माहिती आत्मसात करणे कठीण होऊ लागते, यालाच'लर्निंग फॅटीग' (Learning Fatigue)किंवा शैक्षणिक थकवा म्हणतात. हा थकवा अचानक येत नाही, तर तो हळूहळू वाढत जातो आणि एकाग्रतेवर परिणाम करतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com