Sugarcane Production : उच्चशिक्षित तरुणाच्या सेंद्रिय शेतीची कमाल! कुऱ्हाडे यांनी ६० गुंठ्यांत घेतले १५२ टन उसाचे उत्पादन

आळे लवणवाडी (ता. जुन्नर) येथील उच्चशिक्षित तरुणाने ६० गुंठ्यांत १५२ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांना यामधून चांगल्या प्रकारे नफा मिळणार आहे.
Suresh Kurhade Sugarcane-Production
Suresh Kurhade Sugarcane-Productionsakal
Updated on

- राजेश कणसे

आळेफाटा - आळे लवणवाडी (ता. जुन्नर) येथील उच्चशिक्षित तरुणाने ६० गुंठ्यांत १५२ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांना यामधून चांगल्या प्रकारे नफा मिळणार आहे. सुरेश कुऱ्हाडे हे उच्चशिक्षित असून, आळे येथील महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून काम करत असताना शेतीची आवड असल्याने नोकरी करत शेती देखील चांगल्या पद्धतीने ते करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com