Suger News: नव्या साखर नियंत्रण आदेशातील तरतुदींमुळे साखर क्षेत्र सावध

Latest Maharasthra News: आदेश १९६६ आणि आदेश २०१८ या दोन आदेशांचे एकत्रीकरण करून नवीन साखर नियंत्रण आदेश २०२४ तयार केले आहे.
, दर ३६०० ते ३६५० पर्यंत वाढले आहेत. अजून दहा-पंधरा दिवसांनी हाच दर प्रतिक्विंटल ३७०० रुपयांपर्यंत जाईल
Suger demand and prices increased Relief to industry Kolhapur Marathi News sugarcanesakal
Updated on

Latest Pune News: केंद्र शासनाच्या अन्न, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने साखर नियंत्रण आदेश १९६६ आणि साखर दर नियंत्रण आदेश २०१८ या दोन आदेशांचे एकत्रीकरण करून नवीन साखर नियंत्रण आदेश २०२४ तयार केले आहे.

त्यातील १५ कलमांमध्ये बदल केल्याने साखर उद्योगावर दूरगामी परिणाम होणार आहेत. त्यामुळे साखर कारखानदार, इस्मा, साखर टेंडर्स यांनी सावध भूमिका घेतली आहे. या बदलांना थेट विरोध न करता त्यावर हरकती नोंदविण्याबाबत एकमत झाले आहे. यासंदर्भातील महत्वपूर्ण बैठक पुण्यात पार पडली. त्यासाठी देशभरातील ५५ प्रतिनिधी उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com