Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

साखरेच्या दरावर आलेली कृत्रीम सूज एकाच आठवड्यात ओसरली आहे. ६४०० रूपये प्रतिक्विंटलवर पोहोचलेले दर प्रतिक्विंटल सुमारे १५०० रूपयांनी घसरले.
sugar

sugar

sakal

Updated on

सोमेश्वरनगर - साखरेच्या दरावर आलेली कृत्रीम सूज एकाच आठवड्यात ओसरली आहे. ६४०० रूपये प्रतिक्विंटलवर पोहोचलेले दर प्रतिक्विंटल सुमारे १५०० रूपयांनी घसरले आहेत. आज (ता. २७) कारखान्यांना साखरेचे दर ४८०० ते ५००० रूपये प्रतिक्विंटल असे रास्त दर मिळाले. यामुळे साखरेचा तुटवडा नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com