sugar production
पुणे
Sugar Production : पुणे जिल्ह्यात ४६ लाख ३४ हजार क्विंटल साखरेची निर्मिती
पुणे जिल्ह्याचा गाळप हंगाम अत्यंत वेगाने सुरू असून, अधिकाधिक गाळपासाठी कारखाने आटापिटा करत आहेत.
सोमेश्वरनगर - पुणे जिल्ह्याचा गाळप हंगाम अत्यंत वेगाने सुरू असून, अधिकाधिक गाळपासाठी कारखाने आटापिटा करत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ५३ लाख ५७ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. ४६ लाख ३४ हजार क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे.
