

Sugarcane crushing season
sakal
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या निर्णयाला शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. हा निर्णय रद्द करून ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर ७ ऑक्टोबरपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी विविध शेतकरी आणि ऊस उत्पादक संघटनांनी केली आहे.