पुणेकरांनो,पुढचे २ दिवस घरातच राहा कारण....

Summer Heat will increase in Pune.jpg
Summer Heat will increase in Pune.jpg
Updated on

पुणे : पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांना पुढील दोन दिवस उन्हाचे चटके जास्त जाणवणार आहे. शहरातील कमाल तापमान सोमवारी चाळीसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. राज्यातही उन्हाची काहिली वाढण्याची शक्यता आहे. तेंव्हा नागरिकांनी लॉकडाउनचे काटेकोर पालन केलेलेच बरे, त्यामुळे पुणेकरांनो घरातच राहा बाहेर सुर्य आग ओकतोय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शहरातील लोहगाव आणि पाषाण भागात मागील काही दिवसांपासून तापमानाची सर्वाधिक नोंद झाली होती. मागील दोनही दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे होते. तर शहराचे सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस होते.

 नवीन बांधकाम प्रकल्प नियमावलीत अडकले; जुनी वापरता येईना, तर नवीन प्रसिद्ध होईना!

पुढील दोन दिवस तरी शहरातील तापमानात आजच्या पेक्षा किंचितशी वाढ हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. तसेच आकाश निरभ्र व हवामान कोरडे राहणार असल्याचे विभागाने सांगितले आहे. काल शहरातील सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस होते.

पुण्यात गुंडाराज ; वर्चस्ववादातून लाॅकडाउनमधील तिसरा खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The programme combined cultural traditions with public awareness through a colourful dindi and impactful performances.
The programme combined cultural traditions with a strong message of tree plantation and environmental protection.
A case has been registered under the Prevention of Corruption Act, and further investigation is underway.
Maha E-Seva center
Marathi News Esakal
www.esakal.com