Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

Routes and schedules of special trains from Pune: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी रेल्वे सेवेत वाढ; प्रवाशांना मोठा दिलासा.
Indian Railways Boosts Summer Connectivity from Pune

Indian Railways Boosts Summer Connectivity from Pune

sakal
Updated on

पुणे: रेल्वे प्रशासनाने उन्हाळ्याच्या सुट्टीत वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात खडकी-हिसार, दौंड-अजमेर व सोलापूर-अजमेर या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com