

Junnar Pimpalwadi Girl Murder Case Sunetra Pawar Assures Justice and Fast Track Court Trial for the Accused
esakal
आळेफाटा: पिंपळवाडी येथील पीडित कुटुंबाला राज्य शासनाच्या वतीने मनोधर्य योजनेअंतर्गत दहा लाख रुपये खात्यात जमा होणार असुन शबरी घरकुल योजनेतून सदर कुटूबाला घरकुल व घरातील मुलांचा शिक्षणाचा खर्च राज्य शासन करणार असल्याची माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांनी पत्रकार परिषद दिली.