Baramati News: दिवाळी भाऊबीज शेतकरी कुटुंबासोबत; सुनेत्रा पवारांनी जाणून घेतल्या दुष्काळी भागातील समस्या

Sunetra Pawar Reviews Drought Problems During Baramati Visit: सुनेत्रा पवारांनी शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली भाऊबीज; दुष्काळी समस्यांचा घेतला आढावा
Sunetra Pawar Celebrates Diwali Bhau Beej with Farmers in Baramati Discusses Drinking Water Irrigation and Fodder Shortage

Sunetra Pawar Celebrates Diwali Bhau Beej with Farmers in Baramati Discusses Drinking Water Irrigation and Fodder Shortage

esakal

Updated on: 

-चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : दुष्काळाच्या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले असून, आगामी काळात चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

Loading content, please wait...