Pune News: माळेगाव कारखान्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संचालकपदी बिनविरोध; संचालक मंडळाच्या विशेष सभेत निर्णय!

Deputy CM Sunetra Pawar New leadership Role: सुनेत्रा पवार यांची माळेगाव कारखान्यात बिनविरोध निवड; सहकार क्षेत्रात उत्सुकता
Sunetra Pawar during the special board meeting at Malegaon factory.

Sunetra Pawar during the special board meeting at Malegaon factory.

Sakal

Updated on

-कल्याण पाचांगणे

माळेगाव : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखानाच्या संस्था प्रतिनिधी ‘ब’ वर्ग मतदार संघ संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची आज बिनविरोध निवड झाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी संचालक मंडळाच्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com