Baramati News : सुनेत्रा पवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष पत्र लिहून विधेयकाचे केले स्वागत.
Sunetra Pawar

Sunetra Pawar

sakal

Updated on

बारामती - 'देशाच्या सर्वांगिण व सर्वसमावेशक विकासामध्ये महिलांच्या भागीदारीला अधिक सक्षम करण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेले' नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयक एक ऐतिहासिक, दूरदर्शी आणि परिवर्तन करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com