Maharashtra Sugar: माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड माळेगाव साखर कारखान्याच्या मार्गदर्शनाची धुरा सांभाळणार

माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे मार्गदर्शन, पारदर्शक व कार्यक्षम व्यवस्थापनातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीला नवी दिशा
Former Sugar Commissioner Shekhar Gaikwad appointed as advisor for Malegaon Sahakari Sakhar Karkhana

Former Sugar Commissioner Shekhar Gaikwad appointed as advisor for Malegaon Sahakari Sakhar Karkhana

Sakal

Updated on

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनात अधिक पारदर्शकता, कार्यक्षम व्यवस्थापन आणि कारखान्याच्या वैभवात भर घालण्याच्या उद्देशाने माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना कारखान्याच्या कामकाजात मार्गदर्शनाची जबाबदारी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रविवारी घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com