

Sunetra Pawar Ensures Immediate Medical Aid for Injured Woman in Baramati
esakal
बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गुरुवारी सकाळी बारामतीतील विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना मार्गात एका तरुणीचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ताफा थांबवून अपघातग्रस्त तरुणीची प्रत्यक्ष विचारपूस केली.