Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Sunetra Pawar Targets Opponents Over Ajit Pawar Name: ‘नाव दादांचं आणि नाराजी कुटुंबावर’; सोमेश्वरच्या प्रचारात सुनेत्रा पवारांचा निशाणा
Sunetra Pawar Takes Dig at Opponents in Someshwar Election Says Stop Using Ajit Pawar Name and Show Your Own Merit

Sunetra Pawar Takes Dig at Opponents in Someshwar Election Says Stop Using Ajit Pawar Name and Show Your Own Merit

sakal

Updated on: 

-चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर अजितदादांचे नाव वापरणे बंद करा. अजितदादांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयावर नाराज होऊन बाहेर पडले असतील, तर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी. दादांच्या नेतृत्वाचा आधार घेण्याचा प्रयत्न करू नये. ‘नाव दादांचं आणि नाराजी कुटुंबावर, हे कसलं समीकरण?’ असा सवाल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विरोधकांचे नाव न घेता केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com