Laxman Hake and Sunetra Pawar
sakal
बारामती - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन ही घटना दुःखद असून, सुनेत्रावहिनींना राज्य सरकारने विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून द्यावे व बारामतीची जागा पवार कुटुंबियांव्यतिरिक्त इतरांना लढण्यासाठी मोकळी सोडावी, आम्ही ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते ही निवडणूक जिंकून दाखवू, असे आव्हान प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.