DCM Sunetra Pawar
sakal
पुणे: ‘‘अजितदादा पवार यांनी दिलेला विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणे त्यांच्या शिकवणीत बसत नाही. त्यांनी पाहिलेले प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न आपल्या सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे. आज आपण केवळ ॲपचे लोकार्पण करत नसून, एका दूरदृष्टीला पुढे घेऊन जात आहोत,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी केले.