Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या 'दादा स्टाइल'नं जिंकलं मन, बारामतीला दिलं मोठं गिफ्ट, अन् कंठ दाटला..

Sunetra Pawar Announces Big Gift for Baramati: बारामतीत पाणंद रस्त्यांचे जाळे, १९ कोटींचा विक्रमी निधी; शेतकऱ्यांसाठी मजबूत रस्ते, लोकाभिमुख प्रशासनाची सुनेत्रा पवारांची हाक
Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar

sakal

Updated on

सोमेश्वरनगर:  पाणंद रस्ते योजनेत शेतकऱ्यांचा प्रतिसाद बघून राज्यात सर्वाधिक १८ कोटी ८० लाख रुपयांचा निधी बारामती तालुक्यात आणला आहे; यातून शेतमाल वाहतुकीसाठी मजबूत रस्ते बनवा, तसेच प्रशासनाने अधिक लोकाभिमुख होऊन सरकारच्या योजना घराघरांत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com