

sunidhi chauhan show timetable metro timing
esakal
पुणे - ‘इश्क सुफियाना’, ‘कमली’, ‘धूम मचाले’, ‘है शोना’, 'देसी गर्ल' अशा एकापेक्षा एक बहारदार गाण्यांची पर्वणी रसिकांना शनिवारी (ता. ६) मिळणार आहे. निमित्त आहे, प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांच्या पुण्यातील मैफिलीचे. हिंदी चित्रपटसृष्टीतील या आघाडीच्या गायिकेच्या पुण्यातील मैफिलीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.