

Suhana Swasthyam 2025
Sakal
पुणे : हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या गायिका सुनिधी चौहान यांच्या पुण्यातील मैफिलीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. शनिवारी (ता. ६) सायंकाळी ७ वाजता कोथरूडच्या सूर्यकांत काकडे फार्म येथे होणाऱ्या या भव्य मैफिलीची मोजकीच तिकिटे शिल्लक आहेत.