

NCP State President Sunil Tatkare Promises Free Metro and Bus Travel in First Meeting
पुणे : "लाडकी बहीण योजनेवरुन राज्य कर्जबाजारी होईल, पगार देण्यासाठीही पैसे उरणार नाहीत, अशी चर्चा सुरू होती. तेव्हापासूनच आतापर्यंत संबंधित योजनेला निधी देतानाच, पायाभूत सोई-सुविधांनाही राज्य सरकार निधी कमी पडू देत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये पुणेकर, पिंपरी चिंचवडकरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कौल दिल्यास, निवडणुकीनंतर महापालिकेमध्ये होणाऱ्या पहिल्याच बैठकीत मोफत मेट्रो, बस प्रवासाचा निर्णय घेण्यास कुठलीही अडचण येणार नाही.'