jee neet exam preparation
sakal
पुणे - ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना देशपातळीवरील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘जेईई’, ‘नीट’ यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करता यावी, म्हणून आता राज्यात लवकरच ‘सुपर ५०’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.