Kalyaninagar Accident Case : मौजमजेसाठी अल्पवयीन मुलाला कारच्या चाव्या देणे स्वीकारार्ह नाही, पोर्श अपघात प्रकरण; तिघांना जामीन मंजूर

Kalyaninagar Porsche accident Supreme Court parents responsibility : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या कृत्यांसाठी पालक जबाबदार असल्याचे स्पष्ट करत, मौजमजेसाठी कारच्या चाव्या व अमाप पैसा देणे अजिबात स्वीकारार्ह नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितले.
Kalyaninagar Accident Case

Kalyaninagar Accident Case

sakal

Updated on

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या अशा कृत्यांसाठी त्यांचे पालकच जबाबदार असून, मौजमजेसाठी मुलांच्या हातात कारच्या चाव्या आणि पैसे देणे अजिबात स्वीकारार्ह नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आरोपी पालकांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com