पोर्शे कार अपघात प्रकरण, आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन

Porsche Car Accident Case कल्याणीनगर इथं झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अटक झालेल्या डॉक्टर अजय तावरे याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Pune Porsche crash accused granted bail

Pune Porsche crash accused granted bail

esakal

Updated on

Relief For Ajay Taware In Blood Sample Tampering Allegation पुण्यातील कल्याणीनगर येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरला जामीन मंजूर करण्यात आलाय. 'हिट अँड रन' प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्याचा आरोप ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे याच्यावर होते. सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टर तावरेला जामीन मंजूर केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com