Porsche Car Accident Case : शिवानी अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

शिवानी अग्रवाल हिच्‍यावर तिच्‍या मुलाच्‍या रक्त नमुन्‍यांची अदलाबदल केल्‍याप्रकरणी गेल्‍यावर्षी १ जून रोजी अटक झाली होती.
Porsche Car Accident
Porsche Car Accidentsakal
Updated on

पुणे - कल्याणीनगर येथे झालेल्‍या पोर्शे कार अपघात प्रकरणात दोघांच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरलेल्‍या अल्‍पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम जामीन मंजूर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com