Supriya Sule : शिवशाही बस नको, हिरकणी किंवा लाल परी सोडा : सुप्रिया सुळे, बारामती पुणे विनावाहक गाडीबाबत मागणी

Shivshahi bus : शिवशाही बस सतत बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती-पुणे मार्गावर शिवशाहीऐवजी हिरकणी आणि लाल परी बसेस सोडण्याची मागणी केली आहे.
Supriya Sule
Supriya Sule sakal
Updated on

बारामती : राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बसेस बंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत आहे. नादुरुस्त व सदोष बसेस तसेच रस्त्यात केव्हाही कोठेही बंद पडणारी गाडी अशीच शिवशाहीची ख्याती झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com