- ज्ञानेश्वर भोंडे
पुणे - ससून रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर बाल शस्त्रक्रियागृहासह मोठ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सात शस्त्रक्रियागृह (ऑपरेशन थिएटर-ओटी) आहेत. सहा महिन्यांपूर्वी नूतनीकरणासाठी हे शस्त्रक्रियागृह बंद होते. आता त्याचे काम पूर्ण झाले आहे.