Pune News : अकाली जन्मलेले बाळ जगण्याचे वाढले प्रमाण

ज्‍या बाळाचा जन्‍म ३७ आठवड्यांच्या आत होतो, त्याला अकाली जन्‍मलेले बाळ असे म्हणतात.
new born baby

new born baby

sakal

Updated on

पुणे - गर्भावस्‍थेत आईला होणारा रक्‍तदाब, मधुमेह, संसर्ग त्‍याचबरोबर ‘आयव्‍हीएफ’ प्रक्रिया व विवाहाचे वाढलेले वय, यामुळे कमी वजनाचे व पूर्ण दिवस भरण्‍याआधीच अकाली प्रसूतीद्वारे बाळ (प्रीमॅच्‍युअर) जन्मण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, बदलते वैद्यकीय तंत्रज्ञान, औषधे व इतर उपाययोजनांमुळे बाळ जगण्‍याचे प्रमाण सुधारले आहे. केवळ जगण्‍याचेच नव्‍हे; तर गुणवत्तापूर्ण विकास होण्‍याचेही प्रमाण वाढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com