

Dangerous Driving
sakal
पाषाण : पाषाण-सूस रस्त्यावर वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, विरुद्ध दिशेने वाहने चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. सुतारवाडीकडून बाणेरकडे जाण्यासाठी थेट रस्त्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने, नागरिकांना सुमारे दोन किलोमीटरचा अनावश्यक वळसा घालावा लागतो, ते टाळण्यासाठी विरुद्ध दिशेने ये-जा करण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.