

Food Safety Concern in Pune District; Farm Workers Fall Ill After Meal
esakal
बेल्हे : मंगरूळ (ता. जुन्नर) येथे कांदा काढणीसाठी आलेल्या शेतमजुरांना जेवण झाल्यावर भाजीत लहान पाल पडलेली असल्याचे आढळून आल्याने, अन्नातून विषबाधा झाल्याचा संशयावरून संबंधित जवळपास २८ शेतमजुरांवर बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक तपासणी करून उपचार करण्यात आले.